आमच्याबद्दल

ही महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट नसून फक्त सामान्य जनतेला सरकारच्या परोपकारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण २०२४’ योजनेची नीट माहिती सुलभरीत्या मिळावी म्हणून एक महाराष्ट्रीयन या नात्याने तमाम महाराष्ट्रियन जनतेसाठी विशेष करून माता भगिनिंसाठी आम्ही हे संकेतस्थळ सुरू करत आहोत. या वेबसाईट ची निर्मिती होईपर्यंत सरकारच्या अधिकृत पोर्टलची माहिती कळलेली नाही. अधिकृत संकेतस्थळ https://ladakibahin.maharashtra.gov.in/